वरुड – नवयुवक शिक्षण संस्था वरुड द्वारा संचालित स्थानिक शंकरराव बंदे कला व विज्ञान जुनियर कॉलेजची निकालाची यशाची परंपरा कायम असून याही वर्षी इयत्ता बारावी विज्ञानचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ८६.२० टक्के लागला आहे.
शंकरराव बंदे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा वर्ग १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी सुमित गणपत पोहणे हा ८५.५० टक्के गुण मिळवित तालुक्यातून द्वितीय आला असून एकूण १४ वद्यार्थी प्राविण्य श्रेणीत आले आहे.
त्यामध्ये अंजली
यश प्राप्त केलेल्या सर्व विद्याथ्र्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचा:यांकडून गुणवंत विद्याथ्र्यांचे कौतुक करण्यात येत आहे.